मिताली राज भारतीय महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमची माझी कर्णधार

 मिताली आतापर्यंत 320 हून अधिक आंतरराष्ट्रीय मॅचेस खेळली

मिताली सर्वांत जास्त वर्ल्ड कप खेळणारी महिला क्रिकेटर; सहा वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये मिताली सहभागी

सर्वाधिक वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये सहभागी होणारी ती एकमेव भारतीय महिला क्रिकेटर

मिताली राजने वन डे मध्ये ७८०५ रन तर कसोटी मध्ये १० हजार २७३ रन केले

 मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1999 साली वनडे क्रिकेटमध्ये Debut केला

मितालीचं करिअर 23 वर्षांपेक्षाही जास्त कालावधीचे आहे

मिताली राजचा जन्म 3 डिसेंबर, 1982 साली जोधपूर, राजस्थानमध्ये झाला

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी