मराठमोळी भाग्यश्री मोटे बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय टक्कर

स्वीमिंग पूलमधले बिकिनीतले फोटो तिनं शेअर केले आहेत.

भाग्यश्रीचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.

स्वीमिंग पूलमधले बिकिनीतले फोटो तिनं शेअर केले आहेत.

बोल्ड अंदाजामुळे भाग्यश्री कायमच चर्चेत असते.

अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

भाग्यश्रीला अभिनयासोबत बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.

सध्या भाग्यश्रीचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नेटकरी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी