KL Rahul & Athiya Shetty | केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाची जोरदार तयारी, पाहा व्हायरल VIDEO

गेल्या अनेक दिवसांपासून केएल राहुल (KL Rahul) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या लग्नाच्या चर्चेला जोर आला आहे. 

या दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे.  

या दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही, मात्र मीडिया रिपोर्टनुसार पुढच्या आठवड्यात या दोघांचा लग्न समारंभ होऊ शकतो.  

केएल राहुलचे पाली हिल्स येथील घर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवले गेले आहे. 

तो अथियासोबत 23 जानेवारी रोजी लग्न करणार असल्याच्या चर्चा त्याच्या घराच्या सजावटीनंतर चांगल्याच रंगल्या आहेत.  

21 जानेवारीपासून या दोघांचे लग्न समारंभ सुरू होणार आहे.  

यामध्ये हळद, संगीत, मेहंदी इत्यादी कार्यक्रम पार पडतील.