खतरों के खिलाड़ी फेम अभिनेत्री चेतना पांडे ही सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

चेतनाने मालदीवमध्ये समुद्रकिनारी पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे.

चेतनाने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

सोशल मीडियावर चेतनाच्या प्रत्येक लूकची चर्चा असते. तिचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

चेतना पांडे अनेकदा तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

सोशल मीडियावर चेतनाच्या प्रत्येक लूकची चर्चा असते.

यावेळी तिच्या बिकिनी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

चेतना ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी