इंटरनेट सेन्सेशन आणि मॉडेल सारा तेंडुलकर, दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी आहे.

सारा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते परंतु ती मेडिसिन ग्रॅज्युएट आहे हे अनेकांना माहित नाही.

 साराच्या पदवी वितरणाच्या दिवशी सचिन आपली पत्नी अंजलीसह तेथे उपस्थित होता.

साराने लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. तिची आई अंजली याही डॉक्टर आहेत.

सारा २०१८ मध्ये ग्रॅज्युएट झाली होती आणि चार वर्षांनी प्रथमच, ती लंडनमधील तिच्या अल्मा मॅटर युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये परत गेली.

 या वर्षी साराने काही बॉलिवूड अभिनेत्रींसोबत मॉडेलिंगमध्ये पदार्पण केले.

 तिने मुंबईतील धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले.

मात्र, यानंतर साराने मॉडेलिंग हे करिअर निवडले आहे.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी