महिला क्रिकेट संघातील ग्लॅमरस गर्ल स्मृती मंधाना बद्दल काही रंजक गोष्टी

Smriti Mandhana

स्मृती मंधाना भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. ती भारतीय महिला राष्ट्रीय संघाकडून खेळते

 स्मृतीचा जन्म १८ जुलै १९९६ रोजी मुंबईत झाला. तिच्या आईचे नाव स्मिता आणि वडीलांचे नाव श्रीनिवास मंधाना आहे

Smriti Mandhana Family

जून २०१८ मध्ये बीसीसीआयने तिला सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून घोषित केले

डिसेंबर २०१८ मध्ये आयसीसीने तिला वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा रॅचेल हेहो-फ्लिंट पुरस्कार देऊन सन्मानित केले

श्रीलंकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे एकदिवसीय सामन्यात स्मृतीने पहिले अर्धशतक झळकावले होते

वेस्ट इंडिजविरुद्ध विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान, १०८ चेंडूत १०६ धावा करत तिने विश्वचषक स्पर्धेतील पहिले शतक झळकावले

स्मृती मंधानाला २०२१ सालासाठी ICC महिला एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून घोषित केले

जुलै २०२२ मध्ये तिला भारताच्या संघाची उपकर्णधार म्हणून नियुक्त केले

इंस्टाग्राम, फेसबुक आणि  ट्विटर अकाउंटवर तिच्या खेळाचे अनेक चाहते आहेत

स्मृती मंधानाला ब्युटी विथ ब्रेन संबोधले जाते

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी