या फोटोत पांढऱ्या रंगाचे ब्रालेट आणि हिरव्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे.

या फोटोमध्ये स्मिता अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे.

स्मिताला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.

स्मिताने स्वीमिंग पूलमधले बिकिनीतले फोटो शेअर केले आहेत. 

स्मिताचा बिकिनीमधील बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना बराच आवडला आहे.

बोल्ड अंदाजामुळे स्मिता कायमच चर्चेत असते.

स्मिता गोंदकर तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे कायम चर्चेत असते

स्मिताने या फोटोमध्ये गॉगल घातला आहे

बिग बॉस मराठीच्या घरातही तिला फॅशन आयकॉन म्हणून ओळखंल गेलं.

नेटकरी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात