Travel Tips | भारतीय कला आणि संस्कृती बघायची असेल, तर फेब्रुवारी महिन्यात 'या' ठिकाणांना द्या भेट
फेब्रुवारी महिन्यामध्ये देशात अनेक ठिकाणी सांस्कृतिक मेळावे आयोजित केले जातात.
या सांस्कृतिक मेळाव्यामध्ये देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भाग घेतात.
या कार्यक्रमांमध्ये भारतीय कला आणि संस्कृतीची ओळख करून दिली जाते.
फेब्रुवारी महिन्यात पुढील ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
राजस्थानमधील जैसलमेर येथे 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान मुरू महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल.
गोवा येथे
कार्निव्हल फेस्टिवल
18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जाईल .
फेब्रुवारी महिन्यात मुंबईमध्ये
काळा घोडा उत्सव
साजरा केला जातो.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा:
https://bit.ly/3iUSk4H