Sikkim Travel Guide | सिक्कीमला भेट देण्याचा विचार करत असाल, तर 'या' जागांना नक्की द्या भेट

सिक्कीम हिमालय पर्वतरांगेमध्ये वसलेले एक सुंदर ठिकाण आहे. 

सध्याचे वातावरण सिक्कीमला भेट देण्यासाठी अतिशय उत्तम.

संपूर्ण सिक्कीम अतिशय सुंदर आहे. 

सिक्कमला जाणार असाल, तर पुढील ठिकाणांना नक्की भेट द्या.

सिक्कीममध्ये तुम्ही 'झुलूक' या सुंदर गावाला भेट देऊ शकतात.

सिक्किमधील त्सोमगो तलावावर तुम्हाला निसर्गाचे उत्कृष्ट नजारे दिसतील.

सिक्कीममध्ये पेलिंग या ठिकाणी तुम्ही ॲडवेंचर ॲक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतात.