Goa Guide | गोव्याला जाण्याचा विचार करत असाल, तर 'या' गोष्टी नक्की जाणून घ्या

जानेवारी-फेब्रुवारीमधील वातावरण अतिशय अल्हाददायक असते. या वातावरणामध्ये फिरायला जाण्याचे नियोजन करा

वसंत ऋतूमध्ये अनेक लोक गोव्याला भेट देण्याचा विचार करतात  

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये गोव्याला भेट देण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.  

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये गोव्यात कमी बजेटमध्ये हॉटेल्स उपलब्ध 

फेब्रुवारी महिना हा पॅराग्लाइडिंग करण्यासाठी योग्य महिना मानला जातो.  

 तुम्ही गोव्याला जाऊन पॅराग्लायडिंग आणि हॉट बलून रायडींगचा आनंद घेऊ शकतात. 

 जगप्रसिद्ध  कार्निव्हल कार्यक्रम देखील फेब्रुवारी महिन्यात आयोजित केला जातो.  

 या दिवसांमध्ये तुमची गोवा ट्रिप उत्तम होऊ शकते.