हिना खानचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.

तिच्या या पोस्टवर सध्या अनेक कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

हिना खानने नुकतेच तिच्या बोल्ड फोटोशूटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हिना खान आतापर्यंत अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

हिना खान अनेक चित्रपटांमध्येही झळकली आहे.

सोशल मीडियावरही तिची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.

ज्यामध्ये ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसत आहे.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी