सर्वांची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

 या फोटोंमध्ये हृताचा अनोखा अंदाज पहायला मिळतोय.

हृता दुर्गुळेनं शेअर केले थायलंड ट्रिपचे फोटो