दिशा पाटणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

दिशा पाटणीने तिच्या नुकत्याच झालेल्या बोल्ड फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड लूक आणि फिटनेसमुळे कायम चर्चत असते.

दिशाने हे फोटो पोस्ट करताच सोशल मीडियावर तिचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

दिशा पाटणीचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.

या फोटोंमध्ये दिशा पाटणी खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोंमध्ये दिशा खूपच हॉट दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी दिशाने लाल रंगाच्या बिकिनीतील बोल्ड फोटो शेअर केले होते. सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल झाले होते.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी