अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

मुनमुनने सध्या अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती पिवळ्या रंगाच्या लेहेंगा परिधान केलेली दिसत आहे

प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

मुनमुन दत्ता ही टेलिव्हिजनच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे

छोट्या पडद्यावर तिला बबिताजी या नावाने ओळखले जाते.

बबिता जीच्या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे.

शोमध्ये मुनमुन ग्लॅमरस दिसते पण खऱ्या आयुष्यातही ती तितकीच जबरदस्त व्यक्तिमत्त्व असलेली अभिनेत्री आहे

अभिनेत्री मुनमुन दत्ताने आपले शालेय शिक्षण उत्तर प्रदेशातील कानपू येथून पूर्ण केले.

त्यानंतर ऑक्सफर्ड मॉडेल सीनियर सेकंडरी स्कूलमध्ये तिने प्रवेश घेतला. तसेच उर्वरित शिक्षण तिने मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी