KL Rahul & Athiya Shetty | सजला केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाचा मंडप, पाहा VIDEO
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री अथिया शेट्टी आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहे.
सुपरस्टार सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाउसमध्ये हे दोघं लग्न गाठ बांधणार.
आजपासून (22 जानेवारी) या दोघांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार.
सोशल मीडियावर या दोघांच्या लग्न मंडपाचा व्हिडिओ लीक झाला.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
23 जानेवारी रोजी आथिया आणि केएल राहुल लग्न बंधनात अडकणार.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा: https://bit.ly/3WyvkpQ
अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी
क्लिक करा - https://bit.ly/3BxJorb