सोनालीनं 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या आग या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

त्यावेळी सोनालीचं वय 19 वर्ष होते. त्यानंतर ‘सरफरोश’, ‘दिलजले’ आणि ‘मेजर साब’या हिट चित्रपटांमध्ये सोनालीनं काम केलं.

सोनाली बेंद्रेनं बॉलिवूडमध्ये सरफरोश, जख्म, हम साथ साथ हैं, आणि डुप्लीकेट यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असणारी सोनाली ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

हम साथ साथ है, चल मेरे भाई आणि लज्जा या चित्रपटतील सोनालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

याशिवाय काही तेलुगू, मराठी, तमिळ आणि कन्नड सिनेमांतही तिने काम केलेले आहे.

सोनाली बेंद्रेंचा जन्म १ जानेवारी १९७५ साली मुंबईमधे एका महाराष्ट्रीय कुटुंबात झाला. 

सोनालीचे १२ नोव्हेंबर २००२ रोजी गोल्डी बहलशी यांच्याशी लग्न झाले.

बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नसेल, पण असे असूनही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी