आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने केवळ इंडस्ट्रीतच नाही तर प्रेक्षकांच्या हृदयातही एक खास स्थान निर्माण केले आहे.

बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये हुमा लाल रंगाच्या कोट-पँटमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

हुमाने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा पडद्यावर उत्तमरित्या साकारल्या आहेत.

हुमा कुरेशीचा जन्म 28 जुलै 1986 रोजी दिल्लीत झाला.

हुमा कुरेशीनेही तिचे शिक्षण दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमधून केलं.

तिनं इतिहास या विषयात बॅचलर डिग्री घेतली. तिनं बालपणापासूनच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे.

 हुमा कुरेशीला वेब सीरिज आणि जॉली एलएलबी 2, गँग्स ऑफ वासेपूर, महाराणी आणि इतर अनेक चित्रपटांमधील भूमिकांमुळे प्रसिद्धी मिळाली.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी