काल झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि सूर्यकुमारने एक रेकॉर्ड तोडला

भारतीय माजी कर्णधार विराट कोहलीने T20 क्रिकेटमध्ये केला नवा विक्रम

 कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात १९ वी धावा काढताच महान विक्रम केला

कोहलीने टी-२० फॉरमॅटमध्ये ११,००० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला

विराट कोहलीने आतापर्यंत ३५४ टी-20 सामन्यांमध्ये ११०३० धावा केल्या

गुवाहाटी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात कोहलीने हा विक्रम केला

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गुवाहाटी टी-२० सामन्यात विराट कोहलीची तुफान फलंदाजी

कोहली २८ चेंडूत ४९ धावा काढून नाबाद परतला. टीम इंडियाने ३ गड्यांच्या मोबदल्यात २३७ धावांची मजल मारली

 कोहलीची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात सुर्यकुमार यादव सोबत शतकी भागीदारी

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सूर्यकुमार सर्वात कमी चेंडूत १००० धावा करणारा खेळाडू ठरला

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी