पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम हा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या खास क्लबमध्ये सामील 

आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत बाबर आझमने ३ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३,००० धावा करणारा बाबर पहिला पाकिस्तानी क्रिकेटर ठरला 

बाबर आझमने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला असून एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली

बाबरने जो विक्रम केला आहे, तो  आतापर्यंत कोणताही पाकिस्तानी क्रिकेटरला करता आला नाही 

बाबरने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८१ व्या डावात ३ हजार धावांचा टप्पा ओलांडला

विराट कोहलीने देखील ८१ डावांमध्ये ही कामगिरी केली होती

याच सामन्यात बाबर आझमने ५९ चेंडूत नाबाद ८७ धावा केल्या

बाबरने इंग्लंडविरुद्ध टी-२० सामन्यात ही कामगिरी केली

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी