Alia Bhatt | आलिया भट्ट पुन्हा प्रेग्नेंट? सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट बघून चाहत्यांना बसला धक्का

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्न गाठ बांधली होती.  

आलियाने लग्नाच्या दोन महिन्यानंतर म्हणजेच जूनमध्ये गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं.  

नोव्हेंबर 2022 मध्ये आलिया आणि रणबीरला एक सुंदर कन्यारत्न प्राप्त झाले.  

त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा कपूर असे ठेवले आहे.  

त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा कपूर असे ठेवले आहे.  राहा कपूर 6 जानेवारी 2023 रोजी दोन महिन्यांची झाली आहे.  

अशात आलियाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोचे कॅप्शन बघून ती पुन्हा गरोदर आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

आलियाने  इंस्टाग्रामवर नुसताच एक फोटो शेअर केला आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे, "2.0 स्टे ट्यून". 

आलियाच्या फोटोचे हे कॅप्शन बघून ती पुन्हा गरोदर आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.