आई कुठे काय करते मालिकेतील खलनायिका म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.

फारच कमी दिवसांत छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे

मालिकेतील संजना जशी स्टायलिश आहे तशीच रुपाली खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे.

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.

जांभळ्या रंगाने तिचं सौंदर्य आणखीनच खुललं आहे. हा तिचा राजेशाही थाट चाहत्यांना घायाळ करत आहे.

आई कुठे काय करते मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.

तसेच रुपालीच्या मनमोहक सौंदर्याचं चाहते सोशल मीडियाद्वारे कौतुक करताना दिसतात.

रुपाली भोसले आई कुठे काय करते मधून प्रकाशझोतात आली असली तरी त्याआधी तिने अनेक मराठी हिंदी मालिकांमधून काम केलं आहे.

रुपाली करत असलेली संजनाची भूमिका खलनायिकेची असली तरी चाहते तिच्या भूमिकेवर प्रचंड प्रेम करतात.

अशाच ट्रेंडिंग वेब स्टोरीज पाहण्यासाठी