अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच तिच्या बवाल चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचे नाव इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे

जान्हवी कपूरने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

जान्हवी कपूरच्या घायाळ करणाऱ्या अदा; चाहते झाले फिदा!

जान्हवी तिच्या मेहनतीच्या जोरावर उच्च पदावर पोहोचली आहे.