IND vs NZ | सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाला मोठा धक्का! 'हा' खेळाडू पडला मालिकेतून बाहेर
भारत आणि
न्युझीलँड
यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका उद्यापासून खेळली जाणार आहे.
ही मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
टीम इंडियातील फलंदाज श्रेयस अय्यर (
Shreyas Iyer
) पाठीच्या दुखापतीमुळे न्युझीलँडविरुद्धच्या या मालिकेतून बाहेर पडला आहे.
श्रेयस अय्यर पुनर्वसनासाठी राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीमध्ये जाणार आहे.
भारत आणि
न्युझीलँड
एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 18 जानेवारी रोजी हैदराबाद येथे खेळला जाणार आहे.
या मालिकेतील दूसरा सामना 21 जानेवारी रोजी रायपूर येथे खेळला जाणार आहे.
या मालिकेतील शेवटचा म्हणजेच तिसरा सामना इंदोरमध्ये 24 जानेवारी रोजी होणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा:https://bit.ly/3GM5sB8