युतीसाठी प्रयत्न करणार : दानवे

danave

टीम महाराष्ट्र देशा: एका बाजूला शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा नारा दिला आहे मात्र दुसऱ्या बाजूला युतीसाठी भाजपकडून प्रयत्न होऊ लागले आहेत. लवकरच युतीच्या चर्चेसाठी प्रयत्न करणार असल्याची माहीती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

विजयी संकल्प मेळावा : गोपीनाथ मुंडेंच्या बालेकिल्ल्यातून शरद पवारांची पुन्हा डरकाळी

रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आंदोलनावर देखील टीका केली. विरोधकांची यात्रा ज्या मार्गाने गेली तिथे भाजपाची सत्ता आल्याचे सांगत विरोधकांना जनतेने नाकारल्याचा चिमटा देखील काढला.

इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांनीच भाजपला एक नंबर बनवलं – दानवे