Monday - 27th June 2022 - 4:28 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

Eknath Shinde vs Arvind Sawant : धमक्यांना भीक घालत नाही, तुमच्यावरच कारवाई करू; एकनाथ शिंदेंचा सावंतांना इशारा

by omkar
Friday - 24th June 2022 - 12:37 AM
We will take action against you Eknath Shindes warning to Sawant एकनाथ शिंदेधमक्यांना भीक घालत नाही तुमच्यावरच कारवाई करू

pc-facebook

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : शिवसेनेतील ४६ आमदारांना सोबत घेऊन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. हे सर्व आमदार सोबत घेऊन शिंदे सध्या आसामची राजधानी गुवाहाटी येथे ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकस आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी ही मागणी केली आहे. शिवसेनेच्या १२ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवलेय. पहिल्या टप्प्यात १२ नावं दिली, उरलेल्यांवर पण कारवाईची मागणी करु, असेही सावंत यांनी सांगितलेय. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विटमध्ये शिंदे म्हणालेत कि, कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत.कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत, असं ते म्हणालेत.

कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय?
तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!
घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही.
यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.#RealShivsainik

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022

महत्वाच्या बातम्या :

  • Eknath Shinde vs Arvind Sawant : धमक्यांना भीक घालत नाही, आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना – एकनाथ शिंदे
  • Narayan Rane on Sharad Pawar : “त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास…” ; नारायण राणेंचा शरद पवारांना गंभीर इशारा
  • Sharad Pawar PC : सरकार आपले बहुमत सिद्ध करेल ; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास
  • Praful Patel: महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंसोबत आहे – प्रफुल्ल पटेल
  • Eknath Shinde : एकनाथ शिंदे गट जाणार भाजपसोबत?, व्हिडिओ व्हायरल

ताज्या बातम्या

Sanjay Rauts direct warning to Devendra Fadnavis after EDs notice एकनाथ शिंदेधमक्यांना भीक घालत नाही तुमच्यावरच कारवाई करू
Editor Choice

Sanjay Raut : ईडीच्या नोटीसीनंतर संजय राऊतांचा थेट देवेंद्र फडणवीसांना इशारा

Not rebellion Shiv Senas fight for selfrespect Deepak Kesarkars tweet in the discussion एकनाथ शिंदेधमक्यांना भीक घालत नाही तुमच्यावरच कारवाई करू
Editor Choice

Deepak Kesarkar : “हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी… बंड नव्हे, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा”; दीपक केसरकरांचं ट्विट चर्चेत

Keshav Upadhyay slammed the Chief Minister over the decision of the rebel leaders to remove him from the ministry एकनाथ शिंदेधमक्यांना भीक घालत नाही तुमच्यावरच कारवाई करू
Editor Choice

Keshav Upadhye : बंडखोर नेत्यांची मंत्रीपद काढून घेण्याच्या निर्णयावर केशव उपध्येंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Maharashtra Politics एकनाथ शिंदेधमक्यांना भीक घालत नाही तुमच्यावरच कारवाई करू
Maharashtra

Maharashtra Politics : महाराष्ट्रातल्या बंडाप्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

महत्वाच्या बातम्या

Sanjay Raut's direct warning to Devendra Fadnavis after ED's notice
Editor Choice

Sanjay Raut : ईडीच्या नोटीसीनंतर संजय राऊतांचा थेट देवेंद्र फडणवीसांना इशारा

Rishabh Pant is not mature enough to be captain of Team India says Danish Kaneria
cricket

“ऋषभ पंत सध्या कॅप्टन्सीच्या लायक नाही..”, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं मत!

Nana Patole
Maharashtra

Nana Patole : “राज्यपालांनी तातडीने विशेष अधिवेशन बोलवावं”, नाना पटोलेंची मागणी

ENG vs IND Mayank Agarwal has been called up to Indias squad for the Edgbaston Test
cricket

ENG vs IND : प्रमुख कसोटीसाठी टीम इंडियानं भारतातून बोलावला सलामीवीर फलंदाज!

ranbir-kapoors-sister-riddhima-reacted-to-alias-pregnancy-saying
Entertainment

Alia Bhatt : रणबीर कपूरची बहीण रिद्धिमाने दिली आलियाच्या प्रेग्नेंसीवर प्रतिक्रिया, म्हणाली…

Most Popular

Eknath Shinde's two petitions in the Supreme Court against the Thackeray government
Editor Choice

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला धक्का; ठाकरे सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका

Shikhar Dhawan batting in the nets shared the video
cricket

VIDEO : गब्बर इज बॅक..! नेट्समध्ये शिखर धवनची ‘जब्बर’ बॅटिंग; तुम्हीच पाहा!

We are very proud of our masters Raju Patils reaction
Editor Choice

Raju Patil : “आमच्या साहेबांचा आम्हाला सार्थ अभिमान” ; सत्तानाट्यावर राजू पाटलांची खोचक प्रतिक्रिया

Shinde Saheb came to Maharashtra Deepali Sayyeds reaction
Editor Choice

Deepali Syyed : “शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात येऊन… ” ; दिपाली सय्यद यांची प्रतिक्रिया

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA