वैभवला आम्ही सर्व मदत करू : सनातन संस्था

टीम महाराष्ट्र देशा : स्फोटकं आणि देशी बॉम्ब बाळगल्याप्रकरणी एटीएसच्या पथकानं नालासोपाऱ्यातून अटक केलेला वैभव राऊत हा सनातन संस्थेचा साधक नसल्याचं सनातन संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘तो आमचा कार्यकर्ता नसला तरी तो एक चांगला व्यक्ती आहे. आम्ही त्याला शक्य ती मदत करू,’ असं सनातनचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर यांनी म्हटलं आहे. नालासोपारा देशी बॉम्ब … Continue reading वैभवला आम्ही सर्व मदत करू : सनातन संस्था