राष्ट्रउभारणीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे- मोहन भागवत

पुणे: मुक्त ची भाषा राजकारणात चालते. संघात आम्ही याचा कधीच वापर करत नाही. आम्हाला राष्ट्रउभारणीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे. एका थोर पुरुषाच्या कर्तृत्वाचं फळ राष्ट्रबांधणी नसतं, ते सामूहिक काम असते, आमचे विरोधकही राष्ट्रबांधणीचे सहप्रवाशी आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी लिहिलेल्या तसेच अनुवादित केलेल्या पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आज बालगंधर्व रंगमदिर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

You might also like
Comments
Loading...