पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इंधन दर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले होते. मात्र त्यावरून सत्ताधारी नेते केंद्र सरकारवर सडकून टीका करताना दिसत आहेत. तसेच काल राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत कर कमी करण्यासंदर्भात काही निर्णय घेण्यात येण्याची शक्यता होती.
मात्र असा कोणताही निर्णय या बैठकीत घेण्यात आला नसल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
- “महाराष्ट्र दिनी तिघाडीला ‘हा’ डोस मिळेलच”, आशिष शेलार यांचा इशारा
- महाराष्ट्र सरकार आणि प्रताप सरनाईक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका
- मुंबईकरांसाठी दानवेंकडून मोठी घोषणा; एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात
- “…हेच काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना का जमत नाही?”, शालिनी ठाकरे यांचा सवाल
- मशिदीवरील भोंगे उतरवणार नाही; जालन्यातील ‘या’ गावाचा मोठा निर्णय