पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी काल आंदोलन केले. शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करत चप्पला फेकण्यात आल्या. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या आंदोलनामागे नक्की कोणकोण आहे, हे पाहावं लागेल. पोलीस या प्रकरणाचा तपास करतील आणि सत्य लवकरच समोर येईल, असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –