दिल्ली : महाराष्ट्रात लोकशाहीचं जे चित्र दिसतंय, त्याबद्दल विचारही करू शकत नाही. त्यांनी जी लढाई लढायची आहे, ती लढू द्या.
12 खासदारांचा फुटीर गट भाजपच्या प्रेरणेनं आम्हाला सोडून गेला. ते कालपर्यंत आमचे मित्र होते. आजही मी त्यांना मित्र मानतो. कोणत्या मजबुरीतून त्यांनी आम्हाला सोडलंय हे आम्हाला माहिती आहे. प्रत्येकाची वेगळी मजबुरी आहे. हिंदुत्व, युती हे तोंडी लावायला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ben Stokes : बेन स्टोक्सने दिली विराट कोहलीबद्दल भावनिक प्रतिक्रिया; म्हणाला,“त्याच्यासारखे खेळाडू…”
- “रावसाहेब दानवे पाताळात फिरताय त्यांनी पृथ्वीवर…”,‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर
- Deepali Sayed : “अजुनही वेळ गेलेली नाही, उद्धव साहेब आणि शिंदे साहेबांनी…”; कोर्टाच्या सुनावणीनंतर दीपाली सय्यद यांचं मोठं वक्तव्य
- IND vs WI : टीम इंडियाची वेस्ट इंडीजमध्ये एन्ट्री, कोच राहुल द्रविड यांचा दिसला खास लूक; पाहा VIDEO!
- Aditya Thackeray : घोटाळे, लफडी करायची तुम्ही आणि हे लपवायला पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसायचा; आदित्य ठाकरे आक्रमक
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<