आम्ही कधीच म्हटलं नाही भिडेंनी स्वत: दगडफेक केली, पण!- प्रकाश आंबेडकर

मुंबई: आम्ही कधीच म्हटलं नाही की, भिडेंनी स्वत: दगडफेक केली. पण दगडफेक करणारे संभाजी भिडे यांचे नाव घेत होते. त्यामुळे आमचा असा आरोप आहे की, या हिंसाचारामागे भिडे यांचीच चिथावणी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना जे पुरावे दिले होते. ते पुरावे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सादर करावे. असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना स्पष्ट … Continue reading आम्ही कधीच म्हटलं नाही भिडेंनी स्वत: दगडफेक केली, पण!- प्रकाश आंबेडकर