आम्हाला उपवास करण्याची सवय आहे काँग्रेससारखी आमची फाईव्ह स्टार संस्कृती नाही

टीम महाराष्ट्र देशा: दोन दिवसांपूर्वीच सरकार विरोधात काँग्रेसकडून उपोषण करण्यात आले होते. मात्र उपोषणा आधी छोले भटूरेवर ताव मारणाऱ्या नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे काँग्रेसचे उपोषण म्हणजे केवळ मगरीचे अश्रू असल्याची टीका सत्ताधारी भाजपकडून करण्यात आली होती. आता सत्ताधारी भाजपकडून आज देशभरात संसदेतील गोंधळी विरोधकांच्या निषेधार्थ उपोषण केले जात आहे. मात्र या उपोषणाचा … Continue reading आम्हाला उपवास करण्याची सवय आहे काँग्रेससारखी आमची फाईव्ह स्टार संस्कृती नाही