आम्हाला अशा ‘भूमिका’ बदलणाऱ्या नेत्याच्या पक्षासोबत ‘युती’ करायची नाही ; भाजपचा मनसेला टोला

टीम महाराष्ट्र देशा: शिवसेना सत्तेसाठी ‘हिरवी’ झाली. त्यामुळे हिंदूंची एकगठ्ठा मतं आता भाजपाकडे जाऊ शकतात. याच मतांचं विभाजन करण्यासाठी मनसेनं त्यांचा झेंडा बदलला आहे. मनसे आता हिंदुत्ववादी झाली आहे.एक निर्माण झालेली पोकळी भरुन काढून भाजपाला मिळणाऱ्या हिंदू मतांचं विभाजन करण्यासाठीच मनसेनं भूमिका बदलल्याचं बोललं जातंय.

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंची एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी प्रदीर्घ चर्चाही ही केली होती.त्यावेळी मनसे आणि भाजपा एकत्र येणार का, अशी चर्चा झाली.

Loading...

त्यावर आम्हाला अशा पक्षांची गरज नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप प्रवक्ते गणेश हाकेंनी मांडली आहे. ‘भाजपाची राज्यासह संपूर्ण देशात चांगली ताकद आहे. आम्ही स्वत:च्या सामर्थ्यावर राज्यात आणखी वाढू. त्यासाठी आम्हाला अशा तकलादू पक्षांची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी