नागपूर : राज्यात नवे सरकार स्थापन होऊन केवळ 15 दिवस झाले आहेत, अद्याप ही नवीन सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही तरी देखील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दावा करत आहेत यावर माजी ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
बांठीया आयोग आमच्या सरकारने नेमला होता,आयोगाला ट्रिपल टेस्ट करण्याचे निर्देश आमच्या सरकारने दिले,न्यायालयात वकील आम्ही नेमले,आयोगाचा अहवाल आम्ही सत्तेत असताना आला तर मग हे सरकार आमच्या मेहनतीचे श्रेय कसे घेऊ शकतं असं देखील कांग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Devendra Fadnavis : “सगळा अभ्यास आदित्य ठाकरेंनीच केलाय असे नाही”; मेट्रो कारशेड प्रकरणावरून फडणवीसांचा टोला
- Ganeshotsav 2022 | गणेश मूर्तीच्या उंचीवरील बंधने शिंदे सरकारने उठवली
- Eknath shinde : गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त होणार; शिंदे सरकारचा निर्णय
- Urfi Javed | प्रत्येक मुलीला कुणीतरी म्हणतच की माझ्यासोबत झोपावं लागेल- उर्फी जावेद
- Rajni Patil : असंवैधानिक पद्धतीने घटनेची पायमल्ली केली जात आहे – रजनी पाटील
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<