आम्ही भाष्य करायला सुद्धा घाबरतो – मधुर भांडारकर

पुणे : चित्रपटसृष्टी कोणाची नसते. चित्रपटाला विरोध होत असेल तर त्यावेळी आपल्या सोबत चित्रपट सृष्टीमधील कोणी नसते. वाद होणे काही नवीन राहिले नाही. ‘इंदू सरकार’ या माझ्या चित्रपटाच्या वेळी सुद्धा वाद झाले. १९८७ मध्ये ‘पती परमेश्वर’ या चित्रपटाच्यावेळी सुद्धा असेच झाले होते. चित्रपटसृष्टीमधील लोक वादाला घाबरतात. फक्त चित्रपटच नाही तर आम्ही सोशल मीडियावर भाष्य करायला … Continue reading आम्ही भाष्य करायला सुद्धा घाबरतो – मधुर भांडारकर