पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू

पुणे : शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासून सुरु झालेल्या पावसामुळे अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्याचबरोबर मुळशी, पवना, डिंभे, चासकमान या सारख्या धरणांमधून विसर्ग ही सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विशेष घाट माथ्यावर आज सकाळपासूनच पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे या परिसरात असणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात ही झपाट्याने वाढ होत आहे. पानशेत खोऱ्यात … Continue reading पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू