Share

Viral Video | एक हात असलेल्या ‘या’ माकडाचा आश्चर्यचकित करणारा पाहा व्हिडिओ

टीम महाराष्ट्र देशा: आपण इंटरनेट वर अनेक व्हायरल व्हिडिओ Viral Video बघत असतो. यामध्ये आपण अनेकदा माकडांची हजारो व्हिडिओ व्हायरल होताना बघत असतो. या व्हिडिओमध्ये आपल्याला माकडांची मजेदार आणि मनोरंजक कृत्य दिसतात. तर कधी यामध्ये आपल्याला माकडांची आणि माणसांची जुगलबंदी पाहायला दिसते. हे व्हिडिओ नेहमी वापरकर्त्यांची मन जिंकतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक अनोखा व्हिडिओ वापरकर्त्यांच्या मनाला स्पर्श करत आहे. यामध्ये एक माकडाचा अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो व्हायरल होणाऱ्या सर्व व्हिडिओ पेक्षा वेगळा आहे.

इंटरनेटवर सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सर्वांच्या हृदयांना स्पर्श करून जात आहे. या व्हिडिओमध्ये एक माकड दाखवले आहे ज्याला फक्त एक हात असून ते गोलू मोलू आहे. हे एक हात असलेले माकड पाहून वापरकर्त्यांचे मन भरून आलेले असून या व्हिडिओवर वापरकर्त्यांकडून प्रेमाचा वर्षाव होताना दिसत आहे.

अनोख्या माकडाचा व्हिडिओ

दोन्ही हाताचा आणि पायाचा उपयोग करून झाडांच्या फांदीवर किंवा इकडे तिकडे उड्या मारताना आपण अनेक माकड पाहिले आहे. व्हिडिओतील हे माकड बघून आपले मन भावूक होत आहे. कारण या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या माकडाला एक हात असून ते गोलू गोलू आणि खूप क्युट आहे. या माकडाला फक्त एक हात असल्यामुळे तो इतर माकडांप्रमाणे उड्या मारून दंगा करू शकत नाही. वापरकर्त्यांनी या माकडावर दया न दाखवता या माकडाचे वर्णन सर्वात वेगळे आहे असे केल्याचे दिसत आहे.

पाहा Viral Video

व्हायरल व्हिडिओ Viral Video 

सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ‘naturee’ या इंस्टाग्राम हॅण्डलर वरून शेअर करण्यात आलेले आहे. या व्हिडिओला ‘Chonky Monkey’ असे कॅप्शन देण्यात आलेले आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 340 हजाराहून अधिक व्ह्युज मिळाले असून, 23 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: आपण इंटरनेट वर अनेक व्हायरल व्हिडिओ Viral Video बघत असतो. यामध्ये आपण अनेकदा माकडांची हजारो व्हिडिओ व्हायरल …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now