टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडिया वर आपण दररोज काही ना काही नवीन बघत असतो. यामध्ये प्रामुख्याने व्हायरल व्हिडिओ (Viral Video) चा समावेश असतो. या व्हायरल व्हिडिओमध्ये कधी आपल्याला फनी कंटेंट तर कधी आश्चर्यचकित कंटेंट बघायला मिळतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला धक्कादायक प्रकार बघायला मिळत आहे. सध्या तरुणाई मध्ये स्टंट आणि ॲडवेंचर करण्याचे भूत वावरत आहे. यामध्ये आपल्याला अनेक चित्तथरारक कृत्य बघायला मिळतात. स्टंट करणे हे कुण्या लहान मुलाचे काम नसून ते करण्यासाठी खूप धाडस लागते. सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका तरुणाचा असा धाडसीपणा दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मधील तरुणांनी युजर्सचे मन जिंकवले आहे. कारण या व्हिडिओमध्ये हा तरुण अप्रतिम स्टंट करताना दिसत आहे. त्याचे स्टंट बघून वापरकर्त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नसल्याने दिसत आहे.
सायकलवर स्टंट करणारा हा तरुण
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण लोकांच्या गर्दीत सायकलवर उभा असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ दिसल्याप्रमाणे त्या तरुणाच्या समोर एक सरळ खूप मोठा खांब आहे. आजूबाजूची जनता त्या तरुणाला प्रोत्साहन देत असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान हा तरुण आपली सायकल पुढे नेत एका झटक्यात खांबावर चढवताना दिसत आहे. पुढे हा तरुण सायकलचे एक चाक खांबावर चढवल्यानंतर आपला जीव सांभाळत दुसरे चाक देखील खांबावर चढवून एका चाकावर उभा राहतो. या तरुणाचे हे धाडसी कृत्य बघून आजूबाजूच्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पाहा व्हिडिओ
https://twitter.com/Osmpeoples/status/1581245886281441281?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1581245886281441281%7Ctwgr%5Eb3e3b8a2fb4bad9140d0ed08bc34031edd063f31%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Ftrending%2Fman-seen-doing-amazing-stunts-on-a-bicycle-video-goes-viral-on-social-media-2239973
व्हायरल व्हिडिओ
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @osmpeples या ट्विटर अकाउंट द्वारे शेअर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 46 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले असून वापरकर्त्यांकडून या व्हिडिओवर कमेंट वर्षाव होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जाची सुनावणी पुन्हा लांबली, ‘या’ तारखेला होणार सुनावणी
- Ajit Pawar | “नव्याचे नऊ दिवस असतात पण…” ; अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारवर संतापले
- Ambadas Danve | …तर सर्व मंत्र्यांना सरकारी दवाखान्यात घेऊन जायचं का? – अंबादास दानवे
- Ashok Chavan – उद्धव ठाकरे आणि शरद पवार भारत जोडो यात्रेत येणार – अशोक चव्हाण
- ShivSena | विधवा महिलेच्या विरोधात निवडून आला होता शिवसेनेचा पहिला आमदार, आता संस्कृतीच्या गप्पा का?