सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेच्या भक्तीगीताने वारकऱ्यांचे स्वागत

पुणे : संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत पुण्यनगरीत बोपोडी येथे महाराष्ट्राचे  थोर गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली भक्तिगीते त्यांचे चिरंजीव आणि सुप्रसिध्द गायक आनंद शिंदे यांनी सादर करून वारकरी बांधवांना भक्तिरसात चिंब भिजवून प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणी जाग्या केल्या, यावेळी चल ग सखे पंढरीला,गेला हरी कुण्या गावा,दर्शन दे रे दे रे भगवंता ,सत्यनारायणाची … Continue reading सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेच्या भक्तीगीताने वारकऱ्यांचे स्वागत