वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा

टीम महाराष्ट्र देशा : शरद पवार हे आमचे ‘ विठ्ठल ‘ आहेत.अशा आशयाच विधान संजय राऊत यांनी ठाण्यात केलं होत.यावर सदा नेत्यांची खुशमस्करी करणाऱ्या वाचाळवीराने विठ्ठल नामाचे पावित्र्य घालवले आहे अशा शब्दात भारतीय जनता पक्षातर्फे संजय राऊत यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षातर्फे आचार्य तुषार भोसले, सहसंयोजक भाजप अध्यातमिक आघाडी यांच्या मार्फत एक पत्रक जाहीर करण्यात आले आहे.यात विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत अआहे आणि विठ्ठलाची तुलना नास्तिक असणाऱ्या शरद पवारांशी केल्याने विठ्ठलाच्या मूर्तीचे पावित्र्य भंग झाले आहे,असे या पत्रकात म्हटले आहे.

Loading...

त्याचबरोबर या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर खुलासा करत वारकर्यांची माफी मागावी अन्यथा येत्या आषाढी एकादशीला त्यांनी शरद पवारांचाच अभिषेक करावा असे म्हटले आहे.सोबतच शिवसेनेने हिंदुत्व तर सोडलेच आहे.आता हिंदूंच्या दैवतांचा अपमान करु नका असेही म्हटले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...