संभाजीनगर वरून रामदास कदम यांनी खैरेंचा घेतला खरपूस समाचार

रामदास कदम

औरंगाबाद: मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नाव करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असताना त्याचा पाठपुरावा करण्याची सर्व जबाबदारी खैरे यांची आहे कारण ते केंद्रात आहेत आणि ते केंद्रात मुद्दा मांडू शकतात.

Loading...

खा. खैरेंनी राज्यातील आपल्याच पक्षावर खापर फोडू नये दुसऱ्याकडे एक बोट करत आहात पण स्वतःकडे चार बोटे असतात याचा विसर खैरेंनी पडू देऊ नये तुम्ही चार वेळा खासदार म्हणून निवडून येतात तर असले प्रश्न तुम्ही करू नयेत असा टोला पालकमंत्री रामदास कदम यांनी खैरे यांना मारला खासदारांचा आपले अपयश झाकण्याचा हा प्रयत्न असल्याचेही ते यावेळी म्हणाले.Loading…


Loading…

Loading...