विवोचा स्मार्टफोनवर मिळावा तब्बल १० हजार ६०० रुपयांपर्यंत विशेष ऑफर

विवो

नवी दिल्लीः सध्या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांकडून खरेदी केली जाते. यामध्ये स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक वस्तू खरेदी कडे विशेष काळ असतो. तर याच काळात काम्ण्यादेखील विविध डीस्काउंट आणि ऑफर दिल्या जातात अशीच एक ऑफर विवो कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे.

स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर अॅमेझॉनवर विवो च्या स्मार्टफोन्सवर अनेक ऑफर्स सोबत उपलब्ध करण्यात आले आहे. विवोच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या डिस्काउंटसह फोन खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

विवो V20 Pro 5G ला २९ हजार ९९० रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. यासोबतच १० हजार ६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करता येवू शकते. याशिवाय काही कार्ड ऑफर्स सुद्धा आहेत. जर युजर्संनी AU बँकेच्या डेबिट कार्ड वरून पेमेंट केले तर युजर्संना १० टक्के इंस्टेंट कॅशबॅक दिला जात आहे. YES बँकेच्या क्रेडिट कार्डवरून ईएमआय द्वारे पेमेंट केल्यास १५०० रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट उपलब्ध केले जाणार आहे. RBL द्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के म्हणजेच १ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिले जाणार आहे. HSBC कॅशबॅक कार्ड द्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिले जाणार आहे.

विवो V20 ला २४ हजार ९९० रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. तसेच १० हजार ६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर सुद्धा दिली जात आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी केले जावू शकते. AU बँकेच्या डेबिट कार्ड वरून पेमेंट केले तर युजर्संना १० टक्के इंस्टेंट कॅशबॅक दिला जात आहे. YES बँकेच्या क्रेडिट कार्डवरून ईएमआय द्वारे पेमेंट केल्यास १५०० रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट उपलब्ध केले जाणार आहे. RBL द्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के म्हणजेच १ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिले जाणार आहे. HSBC कॅशबॅक कार्ड द्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिले जाणार आहे.

विवो V20 SE ला २० हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकते. फोनला १० हजार ६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येवू शकते. YES बँकेच्या क्रेडिट कार्डवरून ईएमआय द्वारे पेमेंट केल्यास १५०० रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट उपलब्ध केले जाणार आहे. RBL द्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के म्हणजेच १ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिले जाणार आहे. HSBC कॅशबॅक कार्ड द्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिले जाणार आहे.

विवो V19 ला २४ हजार ९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. सोबत ५ हजार रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज डिस्काउंट दिला जाणार आहे. विवो S1 Pro ला १८ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकते. यावर ३ हजार रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस ऑफर दिला जात आहे.

महत्वाच्या बातम्या