fbpx

जंबोला वाढदिवसाच्या विरूकडून हटके शुभेच्छा

sehvag

टीम महाराष्ट्र देशा :वीरूच्या धडाकेबाज फलंदाजीप्रमाणेच तो सोशल मीडियामध्येही खास अंदाजामध्ये ट्विट करतो. भारतीय संघाचा स्पिनर, माजी कर्णधार आणि कोच अनिल कुंबळे याचा आज वाढदिवस आहे. ट्विटरच्यामाध्यमातून सेहवागने अनिल कुंबळेला वाढदिवासाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

आज धनतेरसही असल्याने वीरेंद्रने अनिल कुंबळेला भारताचे ‘धन’ अशी उपमा देत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.जय जय शिव शंभो… हॅप्पी बर्थडे जंबो असे कॅप्शनही दिले आहे.