आक्रमक वीरू बायकोबद्दल मात्र ‘हळवा’

वेबटीम:- क्रिकेटच्या मैदानावर चौकर व षटकार चा पाऊस खेळाडू कोण अस  म्हंटल की नक्कीच सचिन तेंडूलकर आठवतो. पण त्यानंतर आपल्या बॅट मधून लंबे लंबे सिक्सर मारणारा प्लेयर म्हणजेच वीरू भाई अर्थात वीरेंद्र सेहवाग च नाव घेतल जात. क्रिकेट मैदाना मधून निवृत्ती घेतल्यानंतर विरुचे सोशल मीडिया मधून त्याचे तूफानी ट्वीट पाहायला मिळतात त्यामुळे तो कायमच चर्चेत असतो. जेवढा तो आक्रमक आहे तेवढाच तो प्रेमळ देखील आहेच आणि याचाच प्रत्यय आज त्याने केलेल्या बायकोबद्दलच्या ट्वीट मधून पाहायला मिळाला.
‘रिटायरमेंट नंतर माझी बायकोच् फक्त माझी बॉस आहे’ अस विरुने ट्विटर वर म्हंटल आहे व दोघांचा फोटो देखील शेयर केला आहे. अर्थात बायको बद्दल असणार प्रेम व दिलेला रेस्पेक्ट यातून सिद्ध होते.वीरूच्या  ट्वीट ला त्याच्या चाहत्यानी भरभरून प्रतिसाद दिला आहे .

काय केले आहे ट्वीट