सचिन, तूच खरा रीयल मास्टर ब्लास्टर- विराट कोहली

सचिन तेंडुलकर, विराट कोहली

वेब टीम- सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहलीनं ‘तूच खरा रीयल मास्टर ब्लास्टर’ असल्याचे सांगितले. सचिननं वयाची पंचेचाळिशी पार केली आहे. सचिन वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विराटने हि ट्विटरच्या माध्यमातून सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.