पहा काय केले भारतीय संघातील खेळाडूंनी विजयानंतर

virat and team india celebration

भारतीय क्रिकेट संघाने काल ३०४ धावांच्या फरकाने श्रीलंका संघावर सर्वात मोठा विजय मिळवला. हा भारताचा परदेशी भूमीवर सर्वात मोठा कसोटी विजय होता. virat and team india

चौथ्या दिवशीच विजय मिळविल्यामुळे आजचा पाचवा दिवस भारतीय संघाला बोनस मिळाला आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू आज आमरी रिसॉर्ट येथील समुद्र किनारी आणि स्विमिन्ग पूलमध्ये मजा करताना दिसले.virat and team india

भारतीय कर्णधार विराट कोहली, सलामीवीर केएल राहुल आणि मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून याचे खास फोटो शेअर केले आहेत.virat and team india