दिल्लीसह मुंबईत देखील ‘विरानुष्का’ च्या लग्नाच जंगी रिसेप्शन

टीम महाराष्ट्र देशा: भारताचा तडाखेबाज कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह सोहळा अखेर आज इटली मध्ये पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची चर्चा अवघ्या क्रिकेट प्रेमी आणि सिनेप्रेमी यांच्यात होती अखेर आज विराट आणि अनुष्का लग्नबंधनात अडकले. इटली मधील एका खास रिसोर्ट मध्ये हा लागण्सोहाला संपन्न झाला.

Loading...

विराट आणि अनुष्का यांचा लग्न्सोहळा इटली मध्ये अगदी सध्या व खाजगी पद्धतीने जरी झाला असला तरीपण या लग्नाचे रीसेप्शन भारतात एकदम जंगी होणार असल्याची माहिती आहे. २१ तारखेला दिल्लीत तर २६ तारखेला मुंबई हा जंगी रिसेप्शन सोहळा होणार आहे. यामध्ये क्रिकेट जगतातली व सिनेसृष्टी मधील अनेक दिग्गज यावेळी उपस्तीत राहणार आहेत. इटली मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या कुटुंबासह निवडक मंडळीच उपासिती होती मात्र आता भारतात आल्यावर दिल्ली आणि नंतर मुंबई मध्ये जंगी रिसेप्शन सोहळा होणार आहे.

 

 

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...