क्रिडा आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची मांदियाळी, फोटोजमधून पाहा विरानुष्काचे ग्रॅण्ड सेलिब्रेशन..

मुंबईः अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचे दुसरे वेडिंग रिसेप्शन 26 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडले. लोअर परेलस्थित सेंट रेगिंस या पंचतारांकित हॉटेलमध्ये भव्य पार्टी रंगली. रिसेप्शनमध्ये अनुष्का स्लीवलेस लहेंगा चोलीत दिसली तर विराटने क्रिम कलरच्या ट्राऊजरसोबत नेव्ही ब्लू कोट घातला होता.

क्रिकेट आणि बॉलिवूड सेलिब्रिटी आले एकत्र…
विरुष्काला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील सेलिब्रिटी पोहोचले होते. अमिताभ बच्चन, रेखा, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, श्रीदेवी, करण जोहर, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, कंगना रनोट, रणबीर कपूर, सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंह धोनी, वीरेंद्र सहवाग, सौरभ गांगुली, अनिल कुंबळेसह अनेक बॉलिवूड आणि क्रिकेट सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते.

श्वेता बच्चनसोबत अमिताभ बच्चन

कंगना रनोट, रेखा आणि माधुरी दीक्षित

सौरभ गांगुली, अनुराग कश्यप, सचिन तेंडुलकरसौरभ गांगुली, अनुराग कश्यप, सचिन तेंडुलकर

प्रियांका चोप्राप्रियांका चोप्रा

वरुण धवनवरुण धवन

युवराज सिंग आणि हरभजन सिंगयुवराज सिंग आणि हरभजन सिंग

धाकटी बहीण इसाबेलसोबत कतरिना कैफधाकटी बहीण इसाबेलसोबत कतरिना कैफ

पत्नी साक्षीसोबत महेंद्रसिंग धोनीपत्नी साक्षीसोबत महेंद्रसिंग धोनी

पत्नी अंजली आणि मुलगी सारासोबत सचिन तेंडुलकरपत्नी अंजली आणि मुलगी सारासोबत सचिन तेंडुलकर

नीता अंबानी आणि रणबीर कपूरनीता अंबानी आणि रणबीर कपूर

शाहरुख खान आणि सानिया नेहवालशाहरुख खान आणि सानिया नेहवाल

आदिती राव हैदरीआदिती राव हैदरी

पत्नी सागरिका घाटगेसोबत झहीर खानपत्नी सागरिका घाटगेसोबत झहीर खान

कृती सेननकृती सेनन

सानिया नेहवालसानिया नेहवाल

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन

जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाजसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा

क्रिकेटर्स उनादकट, आर. अश्विन आणि चेतेश्वर पुजाराक्रिकेटर्स उनादकट, आर. अश्विन आणि चेतेश्वर पुजारा

क्रिकेटर रवींद्र जडेजाक्रिकेटर रवींद्र जडेजा

पत्नीसोबत ए.आर.रहमानपत्नीसोबत ए.आर.रहमान

करण जोहर, रेखा आणि सिद्धार्थ मल्होत्राकरण जोहर, रेखा आणि सिद्धार्थ मल्होत्रा

कंगना रनोट, रेखा आणि माधुरी दीक्षितकंगना रनोट, रेखा आणि माधुरी दीक्षित