टीम महाराष्ट्र देशा : सोशल मीडियावर आपण दररोज व्हायरल व्हिडिओ बघत असतो. त्यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आश्चर्यचकित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सामील असतात. काही वेळा हे व्हायरल व्हिडिओ बघून आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एक ट्रेनचा असून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
आजकाल वेगवेगळ्या ट्रेनचा ट्रेंड सुरू आहे. यामध्ये विजेवर चालणारे ट्रेन पासून ते कोळशावर चालणाऱ्या ट्रेनचा समावेश होतो. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मधली ट्रेन कोळशावर धावणारी आहे असे दिसून येत आहे. ही ट्रेन एका खास करण्यासाठी सध्या खूप चर्चेत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये
या व्हिडिओमध्ये एक रुळावर धावणारी ट्रेन दिसत आहे. या धावणाऱ्या ट्रेनच्या इंजिन मधून अचानक धुरांच्या तीव्र ज्वाळा निघताना आपल्याला दिसत आहे. हे दृश्य बघून असे वाटते की ट्रेनच्या इंजिनला आग लागली आहे. पण प्रत्यक्ष या ट्रेनच्या इंजिनला आग लागलेली नसून, ही आग इंजिनच्या जळत्या कोळशातून येत आहे. पण व्हिडिओ बघत असताना असे वाटते की या ट्रेनच्या इंजिनला अचानक आग लागलेली आहे.
पाहा व्हिडिओ
Viral Video | चालत्या ट्रेनच्या इंजिनमधून निघाली आग, व्हिडिओ बघून व्हाल थक्क! pic.twitter.com/gun76kdoxl
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 8, 2022
व्हायरल व्हिडिओ
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला सोशल मीडियावर 1.7M पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून 55K पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहे. सोशल मीडिया युजर्स करून हा व्हिडिओ खूप पसंत केल्या जात असून त्यावर त्यांच्या अनेक कमेंट्स येताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nashik | नाशिक शहरात अग्नितांडव! आणखीन एका चालत्या प्रवासी बसने घेतला पेट
- Adipurush | “आजच्या काळातील क्रूर” ; ‘आदिपुरुष’मधील रावणाच्या लुकवरून सुरू असलेल्या टीकांवर ओम राऊत यांची प्रतिक्रिया
- Nashik Accident | “सकाळी मला कंडक्टरचा फोन आला, तो पॅसेंजरला उठवायला मागे गेला अन्…”, कंपनीने सांगितला ‘तो’ प्रसंग
- Aanand Dave | “पापक्षालन करण्याची गरज ब्राह्मणांना नव्हे तर मोहन भागवत यांना आहे”
- Eknath Shinde | शिंदे गट नोंदणीकृत नाही, मग दसरा मेळाव्यात खर्च करण्यासाठी पैसे आले कुठून?, याचिकेतील ‘हे’ आहेत महत्वाचे मुद्दे