Share

Viral Video | समुद्रकिनारी ‘या’ मुलाने मारले कंटिन्यू बॅकफ्लीप, पाहा व्हिडिओ

टीम महाराष्ट्र देशा: आपण अनोखे आणि आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर आजकाल दररोज बघत असतो. काही वेळा हे व्हिडिओ बघून आपला आपला डोळ्यावर विश्वास राहत नाही. सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये असेच काही दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा कंटिन्यू बॅकफ्लीप मारत आपली अनोखी शैली लोकांसमोर सादर करत आहे. या व्हिडिओमधील मुलाने आपल्या अनोख्या शैलीने आजूबाजूच्या लोकांची मन तर जिंकलेच आहे, पण त्याचबरोबर सोशल मीडिया वापरकर्त्यांचे मन देखील जिंकले आहेत.

सोशल मीडियावर तुम्ही बॅकफ्लीपचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. ते व्हिडिओ बघून आपल्या तोंडून नेहमी आश्चर्यचकित शब्द निघून डोळ्याला आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असाच काहीतरी प्रकार आपल्याला बघायला मिळत आहे.

कंटिन्यू बॅकफ्लीप मारणारा मुलगा

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा समुद्रकिनारी धावत येताना दिसत आहे. धावत येत असताना तो मुलगा बॅकफ्लीप मारायला सुरुवात करतो. आणि थांबायचं नावच घेत नाही. त्याच्या बॅकफ्लीप पाहून सर्वांना आश्चर्याचा झटका बसत आहे. या व्हिडिओमध्ये त्या मुलाने किती बॅकफ्लीप मारले असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? तर तुम्ही त्या बॅकफ्लीप मोजण्याचा प्रयत्न करा आणि आणि त्या मुलाने किती बॅकफ्लीप मारल्या असतील हे कमेंट बॉक्समध्ये सांगा.

पाहा व्हिडिओ

 

व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असलेला हा व्हिडिओ sal.insane या इंस्टाग्राम अकाउंट द्वारे शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 20m पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ वापर करताना कडून मोठ्या प्रमाणात त पसंत केल्या जात आहे. या मुलाचा हा चित्त थरारकपणा बघून वापरकर्त्यांचे मनोरंजन होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: आपण अनोखे आणि आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर आजकाल दररोज बघत असतो. काही वेळा हे व्हिडिओ बघून …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या